Skip to content
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra, 431003

Business hours

Sanjeevani Neurotherapy and Spine Care

Monday
10am-10pm
Tuesday
10am-10pm
Wednesday
10am-10pm
Thursday
10am-10pm
Friday
10am-10pm
Saturday
10am-10pm
Sunday
5pm-10pm

You can anytime during the day with your query.

Kansa Thali Massage | कांस्य थाली मसाज

मित्रांनो आजकाल दररोज आपण अन्न, हवा आणि पाणी यातून केमिकल आपल्या शरीरात घेत असतो, प्रदूषित पर्यावरण व दूषित खाणे पिणे, अल्कोहोल,तंबाखू इत्यादीच्या रूपात आपल्या शरीरात दररोज किमान 400 विषारी पदार्थ जातं असतात.आणि हे विषारी पदार्थ शरीरात जाऊन टॉक्सिन्स बनतात.हे टॉक्सिन्स आपले लिवर & Lymphatic सिस्टिमला हानी पोचवतात. आता टेंशन घेण्याची गरज नाही टॉक्सिन्स डिटाॅक्स करण्यासाठी कांसा बाउल मसाज ॲटोमॅटिक मशिन व्दारे. 🦶 Foot Oil Massage चे फायदे (Detoxification)

✅ Foot Oil Massage हे आपल्याला नैसर्गिक प्रक्रियेद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते Detoxification.

✅ Foot Oil Massage वजन व्यवस्थापन करण्यास मदत करते.तसेच जुनाट रोगांचे प्रतिबंध करण्यास मदत करते.

✅ यामुळे थकवा, तणाव कमी होण्यास मदत होते.

✅ नियमित सर्दी,खोकला तसेच व्हायरल इन्फेकशन होत असल्यास Foot Oil Massage लाभदायी ठरेलं.

✅ पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच त्वचेसंदर्भात असणाऱ्या सर्व विकारांवर गुणकारी ठरले आहे.

✅ वाढत्या वयाचा चेहऱ्यावर दिसणारा प्रभाव कमी केला जातो,शिवाय रोगप्रतिकारक क्षमता वाढवली जाते.

✅ त्वचेला चमक देण्यास प्रभावी आहे. तसेच हायपरटेंशन नियंत्रित केले जाते.

✅ 5 ते 10 दिवसांत आपल्याला याचा Result दिसून येईल.

Kansa Thali Massage | कांस्य थाली मसाज