Skip to content
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra, 431003

Business hours

Sanjeevani Neurotherapy and Spine Care

Monday
10am-10pm
Tuesday
10am-10pm
Wednesday
10am-10pm
Thursday
10am-10pm
Friday
10am-10pm
Saturday
10am-10pm
Sunday
5pm-10pm

You can anytime during the day with your query.

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Chiropractor, Wellness Centre, Meditation Centre, straight from our business.

Kansa Thali Massage 5 Day's Free

मित्रांनो आजकाल दररोज आपण अन्न, हवा आणि पाणी यातून केमिकल आपल्या शरीरात घेत असतो, प्रदूषित पर्यावरण व दूषित खाणे पिणे, अल्कोहोल,तंबाखू इत्यादीच्या रूपात आपल्या शरीरात दररोज किमान 400 विषारी पदार्थ जातं असतात.आणि हे विषारी पदार्थ शरीरात जाऊन टॉक्सिन्स बनतात.हे टॉक्सिन्स आपले लिवर & Lymphatic सिस्टिमला हानी पोचवतात. आता टेंशन घेण्याची गरज नाही टॉक्सिन्स डिटाॅक्स करण्यासाठी कांसा बाउल मसाज ॲटोमॅटिक मशिन व्दारे आजच संपर्क करा!

Read full post

IT Garbha Sanskara

ॐ मेडिटेशन ग्रूप व्दारा आयोजित संजीवनी प्राकृतिक चिकित्सा केंद्र व्दारा प्रायोजित IT Garbha Sanskar (आय.टि. गर्भ संस्कार) 🗓️ दिनांक : 4 एप्रिल 2023 🪩 ठिकाण : ऑन लाईन ⏰ कालावधी : 60 मी. ⏱️ वेळ : सकाळी 8.00 ते 9.00 💸 शुल्क : निःशुल्क 📒 अध्ययन विषय : योगाभ्यास, प्राणायाम, ध्यान-धारणा, आय.टि. गर्भ-संस्कार, भक्ती-योग, समुपदेशन, गर्भ धारण पुर्व ध्यान-धारणा,गर्भ धारण नंतर ध्यान-धारणा इत्यादी. 👨‍💼 प्रशिक्षक : डॉ. अनिल कुमार (निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर, योग शास्त्र तज्ञ ) 🙋🏻‍♂️ प्रशिक्षण पद्धती : दृक्श्राव्य माध्यमे, प्रात्यक्षिके, चर्चा, प्रश्नोत्तरे, वैयक्तिक समुपदेशन इत्यादी. इतर माहिती व बुकिंग साठी संपर्क:

IT Garbha Sanskara post imageRead full post

Free Nadi Chikitsha Camp

दि. 1 मार्च ते 5 मार्च सकाळी 8-10 या वेळेत संजीवनी प्राकृतिक चिकित्सा केंद्र द्वारा मोफत नाडी परीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नाडीपरीक्षा हे नाडीद्वारे निदान करण्याचे प्राचीन आयुर्वेदिक तंत्र आहे. ह्या व्दारे शारीरिक, मानसिक आणि भावनिक असंतुलन तसेच रोगांचे अचूक निदान करू शकतो, हे एक विज्ञान आहे जे केवळ लक्षणे संबोधित करत नाही तर आरोग्य समस्यांच्या मूळ कारणापर्यंत पोहोचण्यास सक्षम मदत करते. सर्वांनी नाडी परीक्षण चिकित्सा प्रक्रियेचा लाभ घेवा. संजीवनी प्राकृतिक चिकित्सा केंद्राचे संचालक श्री. अनिल कुमार यांच्या वतीने सर्वांना ह्या शिबिरात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येते!

Read full post

You’ve reached the end of these updates.